DGIPR Recruitment 2019 टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप

DGIPR Recruitment 2019

DGIPR Recruitment 2019
DGIPR Recruitment 2019

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019

Maharashtra State & Tata Trust. Directorate General of Information and Public Relations ,  Recruitment 2019 (Bharti 2019) for 18 Internship Posts. (Content Writer – Social Media, IT Assistant, Video Editor, Graphic Designer & Content Writer).https://www.railwayjobalert.com/dgipr-recruitment-2019/

जाहिरात क्र.: 01/2019, 02/2019,03/2019, 04/2019 & 05/2019

Total: 18 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1संहिता लेखक09
2सोशल मिडीयासाठी संहिता लेखक03
3ग्राफिक डिझाईनर02
4व्हिडिओ एडिटर02
5माहिती तंत्रज्ञान सहायक02
Total 18
शैक्षणिक पात्रता: 
 1. पद क्र.1: 50% गुणांसह जनसंवाद पदवी 
 2. पद क्र.2: 50% गुणांसह कोणतीही पदवी 
 3. पद क्र.3: 50% गुणांसह फाईन/अप्लाइड आर्टस् पदवी/डिप्लोमा
 4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) 03 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.5: 50% गुणांसह B.E.(IT/CS), M.Sc. (IT/CS), M.Tech)

वयाची अट: 31 मार्च 2019 रोजी 33 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2019

Online अर्ज: Apply Online

 

. आछिुक ईमेदवार
maharecruitment.mahaonline.gov.in या संके तस्थळावर 20 जुलै, 2019 पयंत ऑनलाइन ऄजक करु
िकतात (ऄजाचे िुल्क लागू, िुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाइल)
या ईपक्रमात हनवडण्यात अलेल्या ईमेदवारांना प्रती महहना रू 25 हजार (अयकर अहण
ऄंिदायी भहवष्य हनवाह हनधी वजा जाता ऄंदाजेसुमारे 22 हजार रू.) मानधन देण्यात येइल.त्याचप्रमाणे या कायकक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येइल.या कायकक्रमांतगकत माहहती व जनसंपकक महासंचालनालयामाफक त खलील पदांसाठी ऄजक मागहवण्यात येत अहेत.

1. संहिता लेखर् :- (एकू ण पदे – 9, मराठी) नागपूर, औरंगाबाद, पुणे अहण नाहिक हवभागासाठी
प्रत्येकी 1 पद व मुंबइसाठी 5 पदे(पात्रता-जनसंवादातील पदवी, ऄनुभवास प्राधान्य.)

2. सोशल मीहडयासाठी संहिता लेखर् :- (एकू ण पदे -3)(पात्रता- कोणतीही पदवी, सोिल मीहडयािी
संबंहधत लघु ऄभ्यासक्रम के ला ऄसल्यास ऄथवा सोिल मीहडया क्षेत्रातील ऄनुभव ऄसल्यास ऄथवा
जनसंवादातील पदवी ऄसलेल्या अहण सोिल मीहडया क्षेत्रात काम करू आच्छिणाऱ्या ईमेदवारास
प्राधान्य.)

3. ग्राहिर् हडझाईनर :- (एकू ण पदे – 2)( पात्रता- फाइन / ॲप्लाइड अटकमधील पदहवका/पदवी, कोरल
ड्रॉ, आन हडझाइनमधील ऄनुभवास प्राधान्य.)

4. व्हिहडओ एहडटर :- (एकू ण पदे – 2) (पात्रता- 12 वी, च्हहहडओ एहडटटगची पदवी ऄसल्यास प्राधान्य,
FCP, adobe premiere मधील ऄनुभवास प्राधान्य, च्हहहडओ एहडटटगमधील 3 वर्षाचा ऄनुभव
अवश्यक)

5. माहिती तंत्रज्ञान सिायर् :- (एकूण पदे-2) (पात्रता- B.E.(IT/CS), M.Sc. (IT/CS), M. Tech)
ऄनुभवास प्राधान्य.

अजकदाराने पुढील बाबीं=

 •  ऄजकदारानेअवश्यक पदवी हकमान 50 टक्के गुणांसह ऄथवा बी ग्रेडसह प्राप्त के लेली ऄसावी.
 •  एमएस ऑहफस तसेच ज्या हवर्षयात काम करण्यासाठी ऄजक के ला अहेत्या हवर्षयातील संगणक
  प्रणालीची माहहती ऄसणे अवश्यक.
 •  31 माचक, 2019 रोजी ऄजकदाराचे वय 33 वर्षापेक्षा जास्त नसावे.
 •  संबंहधत क्षेत्रातील ऄनुभव ऄसणाऱ्या तसेच िासन टकवा िासनािी संबंहधत प्रकल्प टकवा
  योजनेतील ऄनुभव ऄसणाऱ्या ईमेदवारांना प्राधान्य देण्यात येइल.
 • ईमेदवाराकडेस्वतःचा ऄत्याधुहनक स्वरुपाचा लॅपटॉप ऄसणेअवश्यक अहे.
 • हा कायकक्रम म्हणजे िासकीय सेवा नसेल. त्यामुळे िासकीय कमकचाऱ्यांना हमळणारे कोणतेही
  लाभ ईमेदवारांना देण्यात येणार नाही.
Summary
Review Date
Reviewed Item
DGIPR Recruitment 2019
Author Rating
51star1star1star1star1star

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *