(CRPF)केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टर’ पदांच्या 92 जागांसाठी Recruitment

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टर’ पदांच्या 92 जागांसाठी भरती

CRPF Recruitment
CRPF Recruitment

सीआरपीएफ जागांसाठी भरती

The Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces.  Recruitment 2019 (सीआरपीएफ Bharti 2019) for 92 Specialist MO, Dental Surgeon, & General Duty Medical Officers Posts. (CRPF)केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टर’ पदांच्या 92 जागांसाठी भरती.CRPF Recruitment

Total: 92 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1स्पेशलिस्ट 07
2डेंटल सर्जन 01
3जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर 84
Total 92

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) संबंधित पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा  (ii) पदव्युत्तर पदवीधारकांसाठी 1½ वर्षांचा अनुभव आणि  डिप्लोमाधारकांसाठी 2½ वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: डेंटल सर्जरी पदवी 
  3. पद क्र.3: (i) MBBS  (ii) इंटर्नशिप 

वयाची अट: 30 जुलै 2019 रोजी 67 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 30 & 31 जुलै 2019  (09:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: कंपोझिट हॉस्पिटल,सीआरपीएफ, बिलासपुर/रांची/नागपूर/मणिपूर/ जम्मू/श्रीनगर.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

(Rayat Shikshan Sanstha)रयत शिक्षण संस्थेत 725 जागांसाठी भरती

(IOCL) इंडियन ऑईल मध्ये 129 जागांसाठी भरती

 

Summary
Review Date
Reviewed Item
सीआरपीएफ Recruitment 2019
Author Rating
51star1star1star1star1star

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *